आयएएस तुकाराम मुंडे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंडे यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. तुकाराम मुंडे हे सध्या पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले आहेत. आईच्या निधनाची वार्ता समजताच ते तातडीने पुण्याला रवाना झाले असून रात्री ९ च्या सुमारास ते पुण्यात पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्या आईचे पार्थिव बीडमधील ताडसोन्ना गावी नेलं जाईल. शुक्रवारी सकाळी त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Read next
अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा; आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
August 4, 2026
पुणे | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान…
1 min read
रविवारपासून माँ आशापुरा माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ
October 8, 2026
अभिषेक, नवचण्डी महायज्ञ, भजन जैमिंगसह माता की चौकी व पुणे गॉट टॅलेंट कार्यक्रमांचे आयोजन पुणे । गंगाधाम चौक येथे…
2 min read
राजस्थानमधील शैक्षणिक चळवळीसाठी योगदान द्यावे – शिक्षणमंत्री मदन दिलावर
August 3, 2026
पुणे | राजस्थानमधील एकही मूल आर्थिक, सामाजिक किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून…
2 min read
लग्न सोहळ्यात पुस्तक व रोप देऊन अनोखा सामजिक उपक्रम
April 2, 2026
अकोले | अलिकडच्या काळात लग्न हा विषय खर्चिक होऊन बसलाय. मुलांची स्वप्न, दुसऱ्यानं केलं म्हणून आपल्याही लग्नात हे…
2 min read







