धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना मातृशोक

आयएएस तुकाराम मुंडे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंडे यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. तुकाराम मुंडे हे सध्या पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले आहेत. आईच्या निधनाची वार्ता समजताच ते तातडीने पुण्याला रवाना झाले असून रात्री ९ च्या सुमारास ते पुण्यात पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्या आईचे पार्थिव बीडमधील ताडसोन्ना गावी नेलं जाईल. शुक्रवारी सकाळी त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Share this article
Shareable URL
Prev Post

लग्न सोहळ्यात पुस्तक व रोप देऊन अनोखा सामजिक उपक्रम

Next Post

युद्धाच्या अस्थिर काळात जगात शांतता नांदावी म्हणून नवकार मंत्राचा जप

Read next

लोकसेवा ई स्कूलची जेईई मेन्स मध्ये ऐतिहासिक कामगिरी; सिद्धार्थ आठल्येला 100 टक्के गुण

अतेन पांचभुडे द्वितीय (99.98), तर हर्षित शाह तृतीय (99.83)पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पाषाण येथील लोकसेवा…

‘युझर चार्जेस’मुळे महागाईचा भडका; सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा – दि पूना मर्चंटस चेंबर

पुणे | पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागातील अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि आनुषंगिक वस्तूंवरील…

सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार

पुणे | सूस-नांदे परिसरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम…