‘दिव्यांग मित्र’ अभियानांतर्गत गरजू दिव्यांग महिलेला अमित ठाकरेंच्या हस्ते व्हीलचेअर

पुणे | ‘दिव्यांग मित्र’ अभियानांतर्गत गरजू दिव्यांग महिलेला मनसे नेते तथा मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते व्हीलचेअर भेट देण्यात आली. या भेटीमुळे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले होते. व्हीलचेअर भेट मिळाल्यामुळे कुटुंबियांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते सचिन म्हसे आणि मनविसे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. या भेटीवेळी मनविसेचे प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, सचिव आशिष साबळे, राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, रुपेश घोलप, शहराध्यक्ष धनंजय दळवी, विभाग अध्यक्ष आशुतोष माने, रुपेश चांदेकर आदी उपस्थित होते.

Share this article
Shareable URL
Prev Post

सामाजिक उपक्रमांच्या घोषणांनी विजय भंडारींचा वाढदिवस साजरा

Next Post

राजस्थानमधील शैक्षणिक चळवळीसाठी योगदान द्यावे – शिक्षणमंत्री मदन दिलावर

Read next

राजस्थानमधील शैक्षणिक चळवळीसाठी योगदान द्यावे – शिक्षणमंत्री मदन दिलावर

पुणे | राजस्थानमधील एकही मूल आर्थिक, सामाजिक किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून…

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन

ओपन हार्ट शस्त्रक्रियेला जीवनरक्षक पर्याय ‘टीएव्हीआर’  पुणे | रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेने चीर,…

‘युझर चार्जेस’मुळे महागाईचा भडका; सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा – दि पूना मर्चंटस चेंबर

पुणे | पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागातील अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि आनुषंगिक वस्तूंवरील…